विद्यार्थ्यांचे माहिती दुरुस्ती / Correction of Name of the students

Dear students,

डिसेंबर २०२३, फेब्रुवारी/मार्च २०२४ व मे/जून २०२४ या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्याचे मराठी (देवनागरी) नाव दुरुस्ती अभियान / Correction of Marathi (Devnagari) name of the student passed in examinations held in December 2023, Feb/March 2024 & May/June 2024